Thursday, December 9, 2021

कतरिना कैफ- विकी कौशल,लग्नबंधनात अडकले

 


विकी कौशल आणि कतरिना कैफने त्यांच्या आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे. दोघंही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-

 मैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न बंधनात अडकले. लग्नाचे काही फोटो लीक झाले आहेत.

 
विकी कौशल- कतरिना कैफ
माधोपूर- बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून लोक वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आता संपली. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील हॉटेल सिक्स सेन्स फोर्टमध्ये विकी आणि कतरिनाचं लग्न संपन्न झालं. या लग्न सोहळ्यादरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून बाहेरून कोणीही आत प्रवेश करू शकत नव्हतं. इथे पाहा पती- पत्नी विकी कौशल आणि कतरिना कैफचा पहिला फोटो..

No comments:

Post a Comment